बीडच्या परळीमध्ये व्हाईटनरच्या नशेनं एका कुटुंबाचा घात केलाय.नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाने आपल्याच कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला.या हल्ल्यात त्याची आजी मृत्यूमुखी पडली.. तर आई- वडील गंभीर जखमी आहेत.नशेच्या बाजारानं परळीला कसं गिळलंय..याचा जिवंत दाखला देणारा हा रिपोर्ट.