महायुतीत पालकमंत्री पदावरून नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी स्पष्टीकरण दिले आहे. बैठकीतील अनुपस्थितीवर बोलताना त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावले. (Amidst rumors of discontent over guardian minister posts in the Mahayuti, Minister Bharat Gogawale issued a clarification. Addressing his and CM Eknath Shinde's absence from the cabinet meeting, he dismissed the reports of dissatisfaction.)