#BhaskarJadhav #MaharashtraPolitics #Mahayuti पालकमंत्री पदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांवर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपवर टोला लगावला. 'राष्ट्रवादी काँग्रेसमुळे भाजपला आता शिंदे गटाची गरज राहिलेली नाही,' असे ते म्हणाले. (Thackeray faction MLA Bhaskar Jadhav has criticized the BJP amidst ongoing discussions in the Mahayuti. He remarked that with the NCP's support, the BJP no longer needs the Shinde faction.)