Bhiwandi Double Murder | भाजप युवा नेत्यासह दोन तरुणांची हत्या, परिसरात खळबळ | NDTV Report

#BhiwandiMurder #BJPLeader #ThaneCrime भिवंडीतील खार्डी गावात भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची हत्या. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना झाली आहेत. (A double murder has rocked Bhiwandi's Kharadi village. The district vice-president of BJP Yuva Morcha and another youth were killed by unknown assailants late at night. Police have launched an investigation to find the accused.)

संबंधित व्हिडीओ