आज भाजपाची तातडीची संध्याकाळी बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातले सात प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये विनोद तावडे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सात नेते उपस्थित असतील.