मतदान चोरीवरून यशोमती ठाकूरांनी भाजप वरती टीका केलेली आहे. नितीन गडकरींच्या मुलाखतीचा दाखला देत त्यांनी ही टीका केली आहे. गडकरींनी सुद्धा सांगितलं की साडे तीन लाख मतदार वगळले आहेत.