पुणे महापालिकेत भाजप विरूद्ध राष्ट्रवादी संघर्ष.भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांची राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार.राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार.नगरसेवक अमोल बालवडकर वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील आणि महापौर मंजुषा नागपूर यांच्या बाबत समाज माध्यमांवर टीका करत असल्याचा पत्रात उल्लेख.