देशातल्या जेन झी आंदोलनावरुन सुरू झालेला वाद आता वैयक्तिक टीकेपर्यंत येऊन पोहोचलाय. फक्त वैयक्तिक टीकाच नव्हे तर बेडरुमपर्यंत हा वाद येऊन पोहोचलाय.... ही वैयक्तिक वादाची ठिणगी पडलीय ती योगगरुरू बाबा रामदेव आणि भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यामध्ये... दोघांमध्ये वादाचा नेमका काय भडका उडालाय.... पाहुया...