मराठा नेते मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिलाय.. यावर मंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.. छगन भुजबळ यांनी कोणताही शब्द न उच्चारता केवळ मिश्किल आणि उपरोधिक हास्य करत प्रतिक्रिया दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..