Special Report| लाडक्या मुलींना सरकारचा पॉकेटमनी? सरकार मुलींना उच्च शिक्षणासाठी 2 हजार देणार?

लाडकी बहीण' योजनेनंतर आता राज्य सरकार 'लाडकी मुलगी'योजना आणण्याच्या तयारीत आहे. महाविद्यालयीन तरूणींना दरमहा खर्चासाठी आता पैसे देणार आहे. तसा प्रस्तावच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने तयार केल्याचं कळतंय. पण त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. महाविद्यालयीन मुलींना पालकांच्या परवानगीशिवाय पैसे दिल्यास आणि व्यसनं करण्यासाठी मुलींनी त्याचा वापर केल्यास काय?असा सवाल आता विरोधक करतायत. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ