Sugar Price Hike|साखरेच्या दरात मोठी वाढ, साखरेचे दर पोहोचले 75 वर; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

राज्यात साखरेच्या दराने मोठी उसळी घेतली असून, साखरेच्या होलसेल दराने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार रुपयाची दरवाढ झाली आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडणार आहे... साखरेच्या दराने मोठी उच्चांकी गाठली असून, साखरेचे आजचे ठोक दर हे 7 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ दरात सुद्धा मोठी वाढ झाली असून, हे दर आता किलोमागे 80 रुपयांवर पोहोचले आहेत.

संबंधित व्हिडीओ