Special Report|'...तर अजित पवार वाचले असते', काय म्हणाले डॉ. सूरदास? खळबळजनक दाव्यानंतर वादंग

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती मृत्यूला सात महिने उलटत आले असतानाच एक खळबळजनक विधान समोर आलंय... इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉ. सूरदासजी यांनी केलेल्या नव्या वक्तव्याने पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे. श्रद्धा आणि अध्यात्माच्या आधारावर केलेल्या या दाव्याची राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वर्तुळात चर्चा रंगतेय.

संबंधित व्हिडीओ