मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केलीय. मुख्यमंत्री फडणवीस हे जाणूनबुजून मराठा नेत्यांना संपवण्याचं काम करतायत आणि मराठा अधिकाऱ्यांना त्रास देत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. तर फडणवीसांनी गोव्यामध्ये ओबीसींच चा मेळावा घेऊन आपल्या आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा प्लॅन केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.