Commonwealth पदक विजेत्या खेळाडूंनी घेतली PM Modi यांची भेट, मोदींकडून X वर Video शेअर

कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्यांचे अभिनंदन केलं. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीत भारताच्या यशस्वी मोहिमेचं कौतुक करण्यात आलं. यंदाच्या स्पर्धेत भारताने 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 39 पदकं जिंकत चौथं स्थान मिळवलं. विशेष म्हणजे बॉक्सिंगमधून भारताला सर्वाधिक 10 पदकांची कमाई झाली.

संबंधित व्हिडीओ