Mumbai-Goa महामार्गावरून राजकीय घमासान, नेमकं महामार्गावर कुठे कामं रखडलीत?यावरून राजकारण कसं रंगलंय

मुंबई-गोवा महामार्गावरचे खड्डे आणि रखडलेली कामं हा प्रश्न नवीन नाही. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलंय.. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महामार्गाच्या दुरावस्थेसाठी राजकीय हस्तक्षेप आणि टक्केवारीला जबाबदार धरलं. त्यावर भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार पलटवार झालाय. नेमकं महामार्गावर कुठे कामं रखडलीत आणि या मुद्द्यावरून राजकारण कसं रंगलंय, पाहूयात हा रिपोर्ट... #MumbaiGoaHighway #MNS

संबंधित व्हिडीओ