Delhi मध्ये उभारणार नवे Maharashtra Emporium Centre, याचसंदर्भात Uday Samant यांच्याशी खास बातचीत

मराठी भाषा, मराठी खाद्यसंस्कृती आणि महाराष्ट्राचे सण-उत्सव दिल्लीत अधिक व्यापक स्वरूपात साजरे व्हावेत यासाठी राज्य सरकारकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. दिल्लीत नवे महाराष्ट्र एम्पोरियम सेंटर उभारण्यासह गणेशोत्सव आणि शिवजयंतीसाठीही सरकारकडून सहकार्य केलं जाणार असल्याची माहिती उद्योग आणि भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. महाराष्ट्र सदनातील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणाबाबतही विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

संबंधित व्हिडीओ