Nagpur|'हर घर तिरंगा' अभियानाला नागपुरात प्रतिसाद, BJP कडून सहा विधानसभा क्षेत्रात तिरंगा यात्रा

देशभरात आज ‘हर घर तिरंगा’ अभियान उत्साहात राबविण्यात येत असताना नागपूर शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा यात्रांचे आयोजन करण्यात आले. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रांतून सहा स्वतंत्र तिरंगा यात्रा काढण्यात आल्या, तर संपूर्ण महानगरासाठी एक भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. देशभक्तीचा संदेश देत मोठ्या संख्येने नागरिक या यात्रांमध्ये सहभागी झाले. #Nagpur #harghartiranga #BJP

संबंधित व्हिडीओ