आजकाल अनेकजण महागडे स्मार्टफोन एकरकमी खरेदी करण्याऐवजी EMI वर घेतात. मात्र, काही हप्ते थकल्यानंतर कर्ज देणाऱ्या कंपन्या मोबाईल Remote Lock करत होते. मात्र, आता EMI वर मोबाईल घेणाऱ्या ग्राहकांसाठी RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे हा निर्णय पाहूया. #RBI #RemoteLock #MobileBuy