Kolhapurच्या Cricket Stadium साठी BCCI ला विनंती करणार- CM Devendra Fadnavis

कुस्तीसोबतच कोल्हापुरात फुटबॉल आणि हॉकी प्रेमींची मोठी संख्या आहे, या सर्व खेळांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.. दरम्यान यावेळी एक मोठी घोषणा केली... कोल्हापुरात बीसीसीआयच्या माध्यमातून एक अत्यंत सुंदर आणि आधुनिक क्रिकेट स्टेडियम उभारणार असल्याची घोषणा भाषणात केली..

संबंधित व्हिडीओ