Raigad| शाळकरी मुलींचा खड्ड्यांवर अनोखा Ground Report, छत्रीचा माईक बनवत मांडली रस्त्यांची दुरवस्था

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातल्या कोंदिवडे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात अनोख्या पद्धतीने आवाज उठवला आहे. हातात छत्रीचा माईक घेऊन या मुलींनी खड्ड्यांचा उपरोधिक आणि मजेशीर 'ग्राऊंड रिपोर्ट' सादर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाच्या कामकाजावर त्यांनी थेट बोट ठेवले आहे.

संबंधित व्हिडीओ