Global Report| पुन्हा महागाईचा भडका? पुन्हा Petrol-Diesel महाग? भारतावर काय परिणाम होणार?

रशियाकडून होणारी भारताची तेल आयात धोक्यात सापडली आहे? अमेरिकेच्या सिनेटने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर शुल्क आकारणीची ताकद देणारं विधेयक मंजूर केलं आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले, तर भारताला आपल्या मालावर 100% पर्यंत शुल्काचा सामना करावा लागू शकतो.

संबंधित व्हिडीओ