शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलचं Server Down, उमेदवारांना OTP मिळणे, अकाऊंट ओपन न होणे अशा अडचणी

शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असताना पवित्र पोर्टलच्या तांत्रिक अडचणींमुळे हजारो उमेदवारांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोर्टलवर ओटीपी मिळत नसल्याच्या, अकाउंट ओपन होत नसल्याच्या आणि प्राधान्यक्रम डाउनलोड न होण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. हेल्पलाईनवर वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. दरम्यान, ११ ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ आल्याने हजारो उमेदवारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचं वातावरण आहे. #TeacherRecruitment #pavitraportal #ndtvmarathi

संबंधित व्हिडीओ