Special Report| जरांगेंची बावनकुळेंवर टीका, पण भाषा घसरली; फडणवीस, शिंदेंनाही जरांगेंचा इशारा

कुणबी आणि कुणबी-मराठा प्रमाणपत्रांच्या जात वैधतेवरुन राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलंय. मनोज जरांगे यांनी पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी जरांगेंची भाषा पुन्हा एकदा घसरल्याचं दिसतंय. बावनकुळेंसोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंवरही जरांगेंनी निशाणा साधलाय... पाहूया

संबंधित व्हिडीओ