साधूंनी कुंभमेळा करावा,आमचं काम सुविधा पुरवण्याचं,साधू-महंतांच्या नाराजीवर Girish Mahajanयांचं उत्तर

कुंभमेळ्याच्या तयारीवरून आणि नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर साधू-महंतांनी प्रशासन आणि सरकारविरोधात नाराजी व्यक्त केल्यानंतर आता मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. साधूंनी कुंभमेळा करावा, आमचं काम त्यांना आवश्यक सुविधा पुरवण्याचं आहे, असं म्हणत गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करणाऱ्या साधू-महंतांना उत्तर दिलं आहे. कुंभमेळ्याच्या तयारीवरून सुरू झालेल्या या वादाची आता राजकीय आणि धार्मिक वर्तुळात चर्चा रंगली आहे

संबंधित व्हिडीओ