तिसऱ्या मुंबईत भूमिपुत्रांसाठी रोजगार असणार का? राज ठाकरेंच्या सवालावर Eknath Shinde यांचं उत्तर

राज्य सरकार रायगडला तिसरी मुंबई म्हणजेच महामुंबई करण्याची तयारी करतेय.. मात्र तिसऱ्या मुंबईत भूमिपुत्रांसाठी रोजगार असणार का ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.. यावर शिंदेंनी लाखो लोकांना रोजगार मिळतील असा विश्वास व्यक्त केलाय..

संबंधित व्हिडीओ