बिहारमधील पटना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी.प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी.ट्रेनच्या खिडक्या तोडून प्रवासी ट्रेनमध्ये घुसले. ट्रेनमध्ये चढताना प्रवशांची चेंगराचेंगरी.