CSMT-Khopoli 15-Car Train: मध्य रेल्वेवर धावणार १५ डब्यांची लोकल, गर्दीतून सुटका

#CSMTKhopoli #CentralRailway #MumbaiLocalTrain मध्य रेल्वेवरील CSMT-खोपोली मार्गावर आता 15 डब्यांची लोकल धावणार आहे. यामुळे प्रवासी क्षमता 25 टक्क्यांनी वाढेल. गर्दी कमी करण्यासाठी 24 स्टेशनचे प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम सुरू आहे. (A 15-car local train will soon run on the CSMT-Khopoli route, increasing passenger capacity by 25%. Work is underway to extend platforms at 24 stations to accommodate the longer train. This is a great news for daily commuters.)

संबंधित व्हिडीओ