दादर कबूतरखाना परिसरात 'कबुतरांना धान्य टाकू नका' असे फलक लावण्यात आले आहेत. यासंदर्भात दादर कबूतरखाना परिसरातून NDTV मराठीचा आढावा.