धराली दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन सुरूय.भारतीय सेना, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांच्याद्वारे हे ऑपरेशन राबवले जातंय.सेनेचे जवान सतत खणकाम करत आहेत आणि बेपत्ता झालेल्या लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतायत.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोक रावत यांनी