धराली दुर्घटनेनंतर NDTVची टीम गंगनानी ते सुक्खी टॉपपर्यंत मदत कार्यासाठी पहिल्या टीमसोबत गेली. थंडी, पाऊस आणि भूस्खलनाच्या धोक्यांमध्ये रात्रंदिवस काम करून गंगनानीमध्ये लोखंडी पूल बांधला गेला. त्यामुळे धरालीपर्यंत पायी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.उत्तरकाशी ते धराली यादरम्यान नेमकी काय आव्हान होती..यासंर्भात आमचे प्रतिनिधी रवीश रंजन यांचा ग्राऊंड रिपोर्ट पाहुया..