अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा उत्तर प्रदेशमध्ये एन्काऊंटर करत पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रविंद्र आणि अरुण अशी त्यांची नावे असून, ते रोहित गोदारा आणि गोल्डी बरार गँगचे सक्रिय सदस्य आहेत.