Sharad Pawar | ‘इतक्यात कुठे वर’ म्हणताच सभागृहात एकच हशा | NDTV मराठी

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात केलेल्या मिश्किल टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 'साहेब आता वर जाणार आहेत' असे कार्यकर्त्यांनी म्हणताच, पवार यांनी 'इतक्यात कुठे वर' असा सवाल केला, ज्यामुळे सर्वजण हसले.

संबंधित व्हिडीओ