संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी झापल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले, असे बोलले जात आहे.