Maratha Reservation | मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप, ओबीसींकडून विरोध पाहा सविस्तर रिपोर्ट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू झालं आहे. लातूर, बीड, धाराशिव आणि हिंगोलीमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते ही प्रमाणपत्रे देण्यात आली. दुसरीकडे, संभाजीनगरमध्ये ओबीसी समाजाने मुख्यमंत्र्यांनाच विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवले. हे प्रमाणपत्र नेमकं कसं मिळवायचं, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती या रिपोर्टमध्ये पाहूया.

संबंधित व्हिडीओ