गाझामध्ये गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. या युद्धात आतापर्यंत 65 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच, आता इस्रायलने गाझातील 5 लाख लोकांना आपली घरे सोडून जाण्याचा आदेश दिला आहे, ज्यामुळे विस्थापनाचे संकट अधिक गडद झाले आहे. या युद्धाच्या भीषण परिस्थितीवर, उपासमार आणि पलायनावर आधारित हा खास रिपोर्ट पाहूया.