आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात विभाग आणि शाखाप्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. दोन दिवसांपूर्वीच आमदार-खासदारांचीही बैठक झाली होती. या बैठकीत ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.