मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरील लाल रंगाच्या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पुतळा अस्वच्छ होताच ठाकरे समर्थक शिवाजी पार्कमध्ये पोहोचले आणि त्यांनी तो स्वच्छ केला. या घटनेवर उद्धव ठाकरे यांनी दोन शक्यता व्यक्त केल्या आहेत. हा समाजकंटकांचा खोडसाळपणा आहे की राजकारणाचा भाग, हे पाहणे महत्त्वाचे आहे.