लातूर जिल्ह्यातील हिंपळनेर गावात 24 वर्षीय मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजच्या फीसाठी पैसे नसल्याने मुलाने वडिलांना संपवले. सततच्या पावसामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या, त्यामुळे फीचे पैसे गॅस सिलेंडरसाठी खर्च करावे लागले.