Russia-Ukraine War | युद्ध थांबण्याऐवजी चिघळलं, रशिया-बेलारुस युद्धाभ्यासाने तणाव वाढला

रशिया-युक्रेन युद्धाला महिन्याभरानंतरही विराम मिळालेला नाही, उलट ते अधिक चिघळले आहे. ट्रम्प-पुतीन भेटीनंतर तणाव निवळेल, अशी शक्यता होती. पण रशियाने पोलंडमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता NATO देखील सक्रिय झाला आहे. रशिया आणि बेलारुसच्या संयुक्त युद्धाभ्यासाने परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या युद्धाच्या सद्यस्थितीवर आधारित हा खास रिपोर्ट पाहूया.

संबंधित व्हिडीओ