पुण्यात आणखी नवी पालिकांचा समावेश करण्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं.अजित पवारांच्या त्या विधानानंतर पुणेकरांना नेमकं काय वाटतं?.पुणे जिल्ह्याला खरंच नव्या महापालिकांची गरज आहे का असा सवाल होतोय.यावर पुणेकरांच काय म्हणणं आहे हे जाणून घेतलं आहे आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी