मला आश्चर्य वाटतं या महाराष्ट्राला शिक्षकांची, शिक्षकी पेशाची शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे. आणि राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील share बाजार प्रमाणे. तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना? शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका. आडत मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती संस्काराची, थोडी जरी जाण असेल, तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका. हा संशयला खात्री आहे.