''निवडणुकीच्या काळात मोठमोठे नेते मला संपवायला निघाले होते'', Dhananjay Munde यांचा मोठा गौप्यस्फोट

नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी महाराष्ट्रभर निवडणुकीचे वातावरण होतं. मी मात्र वेगळ्याच वातावरणात होतो.एकट्या धनंजय मुंडेला बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रातील मोठ मोठे नेते सर्व काही करत होते.. असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय.. त्याचबरोबर मला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना मी त्यांना पुरुन उरेन असं वाटलं असावं, असंही ते म्हणालेत.. ण्त्यांना बाबा आपल्याला पुरून उरन.. तशा परिस्थितीत एवढं वातावरण सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया युट्युबचे चैनल या परिस्थितीत सुद्धा परळीच्या मायबाप जनतेने महायुतीच्या मागे भक्कम पाठिंबा दिला आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

संबंधित व्हिडीओ