#SanjayRaut #EknathShinde #MaharashtraPolitics शिंदे गटात पालकमंत्रिपदावरून नाराजी असल्याची चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. या नाराजीवर चर्चा करण्यासाठीच शिंदेंनी अमित शहांची भेट घेतल्याचे राऊतांनी म्हटले आहे. (Amid rumors of dissatisfaction over guardian minister posts in the Shinde faction, Sanjay Raut has made a big claim. He stated that Eknath Shinde met Amit Shah to discuss and resolve this internal discontent.)