नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही बैठक होत आहे, ज्यामध्ये पक्षाचे नेते उदय सामंत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.