केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्द. निवडणूक व्यवस्था पारदर्शक करण्याच्या मोहिमेअंतर्गत कारवाई.परंतु मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, ३३४ पक्षांनी आवश्यक अटींचे पालन केले नाही.उर्वरित प्रकरणे पुनर्पडताळणीसाठी परत पाठवण्यात आली आहेत.