Solar Eclipse 2025 | वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण, काय आहे वैज्ञानिक महत्त्व?

वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज रात्री होत आहे, जे भारतातून दिसणार नाही. हे एक आंशिक सूर्यग्रहण आहे. या खगोलीय घटनेमागील वैज्ञानिक आणि खगोलीय महत्त्व काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत आहेत नासाच्या माजी शास्त्रज्ञ लीना बोकील आणि खगोलप्रेमी निरंजन वेलणकर. आंशिक ग्रहण म्हणजे काय, खग्रास-खंडग्रासमध्ये काय फरक असतो, आणि ग्रहण उघड्या डोळ्यांनी का पाहू नये, यांसारख्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील.

संबंधित व्हिडीओ