मनाई असतानाही कबुतरांना खाद्य टाकणं पडलं महागात. कबुतराला खाद्य टाकताना एकाला 500 रुपयांचा दंड. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार.गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत 8 हजारांचा दंड. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना मारवाडी आणि जैन समाजाकडून कबुतरांना दाणे टाकले जातायत तिथेही पालिकेनं पथक तैनात केलंय याचाआढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज रायते यांनी