डोंबिवलीतील प्रतिष्ठित सोसायटीत हाणामारी.सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत वाद.मानपाडा पोलिसांनाही धक्काबुक्की झाल्याचं समोर. बोगस मतदानाच्या संशयावरून पलावामध्ये धिंगाणा.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू