माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिला आणि त्यांनी देशभरात वादंग पेटलंय.विरोधक तर या राजीनाम्यामागील कारण समोर आणावं अशी वारंवार मागणी करताय.. त्यातच आता जगदीप धनखड हे बेपत्ता असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय.त्यामुळे त्यांचा सुप्रीम शोध घेण्याचा उपाय आता समोर करण्यात आलाय. पाहूया...