राज ठाकरेंच्या दौऱ्याची आजपासून दोन दिवस राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत असून ते उत्तर महाराष्ट्रातील विधानसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहेत.